१०० दिवस शेळी सारखे जगण्यापेक्षा..
१ दिवस वाघासारखे जगावे...
मी एक वाघ...
नमस्कार
चेतन साळुंखे {पाटील}
अस्सल 'मराठी माणुस्' जरा नाही खूपच सामाजिक प्राणि आहे मी.
मला संगीताचा फ़ार छंद आहे .
आणि सर्वात जास्त वेड आहे 'राजकारणाचे'
मला एक यशस्वी राजकारणि व्हायचय आणि मी होणारच.