समोरची व्यक्ति कशीही असली तरी मला नेहमी चांगलं वागायला आवडतं..
समोरची व्यक्ति कधी उदास असली तर मला नेहमी तिला खुश ठेवायला आवडतं..
आणि समोरची व्यक्ति कधी रडत असली तर मला नेहमी तिला हसवायला आवडतं..
कारण कुणाचे अश्रु, कुणाची नाराजी मला पाहवत नाही..
कसा आहे माहित नाही.. पण..