गर्व आहे माला मी मराठी आसल्याचा जय भवानी जय शिवाजी
तो...तो खरा मराठी मुलगा असतो
Goggle मध्ये नाही छान दिसला
तरी जो फेट्यावर छान दिसतो,
तो...तो खरा मराठी मुलगा असतो.
"Hi Dude","whats up" न बोलता,
जो "मित्रा" अशी हाक मारतो,
तो...तो खरा मराठी मुलगा असतो.
त्याने टवाळेगिरी कितीही करो पण जो मंदिर