मी माझ्याबद्दल काय सांगणार,
मैत्री करा आणि तुम्हीच मला सांगा,
चालेल?
कारण आपणच काय आपली स्तुती करावी,
बरोबर ना!!!!
जर फक्त मित्रांची संख्या वाढवायची असेल
तर माझ्याशी मैत्री करू नका
पण खरी मैत्री करून ती टिकवायची असेल
तर तुमच मनापासून स्वागत आहे.......