जखमा तर प्रत्येकाने दिल्यात..
पुन्हा एकदा वार झेलून घेईल.. मनात आहे
तीच्या साठी काही.. ऐकुन घेतले तर
सांगून
पाहील.. तिला जर आवडते मन तोडायला..
त्यासाठी मी काचेचा बनुन जाईल.. तुकडे
होवून विखरेल..
जमल तर बघ प्रत्येक तुकड्यात
तुझा चेहरा राहील...............vijay