wo to hamain bhool gaye , hum to unhe yad karte hain ,koi hume bus unka pata bata de.
प्रेमाचा प्रकार कळत नाही कुणाला.
कधी कधी त्याचा आकार मानवत नाही मनाला.
तरीही प्रेम करतो प्रत्येकजण
आयुष्यात थोडे दाखवतो शहाणपण.
प्रेमाची चाहूल पडावी आयुष्यात एकदातरी
कधीतरी काहीतरी वेगळे घडावे कधीतरी
प्रेम मिळावे इकडे सर्वान