"जीवाच्या आकांताने खुप वेळ मनसोक्त रडुन झाले की,गालावरचे सुकलेले अश्रु स्वतःच स्वतःच्या हाताना पुसताना जी शांतता असते, ती खरी सर्वात भयान शांतता....भयान शांततेतच माणुस स्वतःच्या सर्वात जास्त जवळ असतो....ईतरांपासुन अलिप्त असतो....आणि अशा भयान शांततेत माणुस जो काही निर्