मी माझ्या मनाचा, निखळ अंत रंगाचा , स्वप्नातल्या वाहत्या नदीचा, शांत शांत किनारा, मी अबोल, अन छंद लेखणीचा दौतीच्या निळ्याशार शाईचा उभरता पिसारा, मी आपल्याच विश्वाचा जुन्या आठवणींचा मायेचा उमाळा, मी वेड्या मनातला बेभान पावसाच्या गारा वेचणारा, मी शब्द तुमचे, मनातले मना