मुलींच्या मते सगळी मुलं,हि टपोरी फसवणारी,आणि खोटारडी असतात......... पण सगळीच मुलं वाईट नसतात...!!मुलींना Hurt झालं,की त्या ढसाढसा रडतात,पण त्यांना काय माहित मुलं Hurt झाल्यावर,तोंडावर दु:ख न दाखवता कुठेतरी एकांतातनायतर रात्री अंथरुणात रडतात.....जिच्यावर प्रेम असतं,तिला सुखी ठेव र