ݺߣ

ݺߣShare a Scribd company logo
प्रसुती - ससझेरिअन योग्य की अयोग्य - नक्की वाचा
सिझेरिअन’ हा शब्द आता ििााि कानावि येतो. कु णी प्रिूत झाली अिं कळलं की, लोक हमखाि
पहहलाप्रश्न ववचाितात,सिझिकीनॉमाल?सिझि हेच उत्तिििााि कानावियेतं.पुढे पालूपदहीजोडलंजातंकी,आता
ति कायसिझिनॉमालझालेत! पणखिंच हे सिझेरिअनकिणंम्हणजेगिोदिस्त्रीच्यापोटाविआणणगर्ााशयाविछेद
घेऊन बाळ बाहेि काढण्याचीशस्त्रक्रियाइतकीििाािकिण्यािािखीगोष्ट आहेका?याशस्त्रक्रियेचा प्रचाििाधािण:
6-7 वर्ाापूवीप्रततजैववकांचा शोध लागल्यानंतिझाला.आज मार इतक्या मोठय़ा प्रमाणातआणण बेजबाबदािपणोही
शस्त्रक्रियाजगर्िके लीजातआहे. खिंतिगिोदिपणआणणप्रिूती या स्त्रीच्याआयुष्यातघडणाियानैिर्गाक घटना
आहेत.गिोदिपणआणण प्रिूतीहे काहीआजािनाहीत. शुिाणूआणणस्त्रीबीज यांच्यािमन्वयापािूनते अडीच-तीन
क्रकलोचा पूणा वाढ झालेला हाडांमािांचा जीव तयाि होण्याची ही प्रक्रिया आणण त्या बाळाचा योनी मागाातून बाहेि
पडण्याचापहहलाप्रवािया दोन्हीगोष्टीअततशयगुंतागुंतीच्या आणणक्रकचकट प्रक्रियाअिल्यातिीपिमेश्विानेत्या
अततशय िहज आणण िोप्या करून ठेवल्या आहेत.
त्यामुळेच, शंर्ि गिोदि स्त्स्त्रयांपैकी पंचाण्णव स्त्स्त्रयांची प्रिूती ही नैिर्गाकिीत्या, कोणत्याही
अडथळ्यासशवाय आणण कोणाच्याही मदतीसशवाय होत अिते. फक्त 5 टक्के स्त्स्त्रयांची प्रिूती ही अवघड अिते; या
पाचपैकी 4 टक्के स्त्स्त्रयांना प्रसशक्षित परिचारिका अथवा तज्ज्ञ डॉक्टिांच्या मदतीची गिज र्ािते. फक्त 1 टक्का
स्त्स्त्रयांची प्रिूती नैिर्गाकिीत्या होणं अशक्य अितं. अशा स्त्स्त्रयांचा आणण त्यांच्या पोटातील बाळाचा जीव
वाचववण्यािाठी सिझेरिअनशस्त्रक्रियेची गिजर्ािते.प्रत्यिातआज कायपरिस्त्स्त्थतीआहे?आजमोठय़ाशहिांमध्ये
50 टक्यांपेिा जास्त्त प्रिुती सिझेरिअन शस्त्रक्रियेद्वािा के ल्या जातात. तालुक्याच्या हठकाणी हे प्रमाण थोडं कमी,
म्हणजे 30 ते 40 टक्के आहे. पण दोन्ही हठकाणी इतक्या झपाटय़ाने ही टक्के वािी वाढते आहे की काही वर्ाानंति
नैिर्गाक प्रिूती ही वतामान परातील चाि कलमी ठळक बातमी ठिावी क्रकं वा वैद्यकीय ववद्याथींना सशकववण्यािाठी
तयाि के लेला दुमीळ स्त्हहडीओ म्हणून त्याचा ववचाि हहावा.
अगदी िाधीगोष्ट आहे.सिझेरिअनशस्त्रक्रियेचेबबलनैिर्गाक प्रिूतीच्या बबलापेिा क्रकमानपाच
तेदहापटींनीजास्त्तअिते.आज पैिाकु णालानकोआहे?नैिर्गाक प्रिूतीिाठीडॉक्टिआणणपेशंटदोघांनावाटपहावी
लागते; स्त्रीला कळा िोिाहया लागतात; डॉक्टिांना डोक्यावि बफा आणण तोंडात िाखि ठेऊन प्रिूतीच्या प्रत्येक
टप्प्याचेतनिीिणकिावेलागते,तेनोंदवूनठेवावेलागते.एवढे करूनहीआई क्रकं वाबाळाच्याबाबतीतजि चुकू नकाही
अपघात झालाच, ति डॉक्टिला मािहाण, हॉस्त्स्त्पटल वि दगडफे क, वतामानपरात बदनामीकािक बातमी, वर्ाानुवर्े
ग्राहक कोटाातआणणफौजदािीकोटाातचालणािे खटलेहेशुक्लकाष्ठमागे लागते.याउलट सिझिकिणंअततशयिोपं.
बर्धिीकिण (र्ूल) शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे, महागडय़ा पिंतु परिणामकािक प्रततजैववकांमुळे, र्ूलतज्ज्ञ
डॉक्टिांच्याउपस्त्स्त्थतीमुळे,िक्तपेढय़ांच्याजाळ्यामुळे सिझेरिअनशस्त्रक्रियापूवीपेिाखूपिोपीआणणतनधोकझाली
आहे. या शस्त्रक्रियेमुळे रुग्ण दगावण्याची शक्यता नगण्य, म्हणजे लाखात एक इतके कमी झाले आहे.
त्यामुळे ना डॉक्टिांची रिस्त्क घेण्याची तयािी आहे ना, पालकांची!
मार नैिर्गाक प्रिूतीचे रूपांति सिझेरिअनमध्ये किण्याचा डॉक्टिांचा तनणाय 90 टक्के वेळा चुकीच्या गृहहतकावि
आधािलेला अितो. बाळाच्या आणण आईच्या स्त्जवाची र्ीती घातली, की आधीच धास्त्तावलेले नातेवाइक लगेचच
ऑपिेशनलापिवानगी देतील, अशीडॉक्टिांनाखारीअिते.कळांनीअधामेलीझालेली पेशंट नातेवाइक ऐनवेळी कोठे
घेऊन जाणाि?आणण अशी ऐनवेळीआलेलीपेशंट प्रिूतीिाठीघेण्याचीपद्धतआजकालशहिात काय,पण खेडय़ात
िुद्धा नाही.
प्रिूतीिाठी सिझेरिअनचे वाढते प्रमाण िोखण्यािाठी काय उपाय योजना किता येतील, याववर्यी
आज जगर्ि ववववध पातळ्यांविचचाािुरू आहे. तथावप,नैिर्गाक प्रिूतीचेसिझिमध्ये रूपांति किण्याचातनणायहा
पूणापणे िंबंर्धतस्त्रीच्याबाळंतपणातकाळजीघेणािया डॉक्टिांचाआणणऐनवेळी घेतला जाणािातनणाय अिल्याने
आणणहा तनणायआई आणणबाळाचेप्राणवाचववण्यािाठीघेतलाजातअिल्यानेकोणत्याहीपातळीवियातनणायाला
आहहान देणं अशक्य आहे. शािकीय आणण खाजगी रुग्णालयातील प्रत्येक सिझिचे ऑडडट किण्याचा प्रस्त्तावही
मध्यंतिी ववचािाधीन होता; पण िंबंर्धत डॉक्टिांच्याच वविोधाने तो बािगळला. नैिर्गाक प्रिूतीची वाट पाहणािे,
सिझेरिअनचा पयााय टाळण्याचा प्रामाणणक प्रयत्न किणािे डॉक्टिा आज खूप कमी आहेत हे वास्त्तव आहेत.
वाट पाहणे,ही प्रिूतीशास्त्रतीलएक िुंदिकलाआहे.इंग्रजीतततलाMasterlyInactivity अिंनाव
आहे. जरूि ती िवा काळजी घेऊन, जरूि ती िवा तनिीिणं नोंदवून आणण जरूि त्या िवा तपािण्या करून, नंति
तनिगाालाआपलंकामकरू देण्यािाठीशांतपणेवाट पहायची.हीकलाआत्मिातकिणंवाटतंतततकं िोपंजिीनिलं
तिी फािअवघड आणणअशक्यहीनाही. अततशयअवघडपरिस्त्स्त्थतीत,िवाअडथळ्यांविमातकरून,नैिर्गाक प्रिूती
किण्यात जो आनंद आणण िमाधान डॉक्टि आणण पेशंटला समळतं ते सिझेरिअन करून समळणािा पैिा आणण
िमाधाना पेिा खुप उच्च प्रतीचं अितं, हे मी गेल्या पस्त्तीि वर्ाात खूपदा अनुर्वलेलं आहे.
सिझेरिअन किण्याआधी क्रकती वाट पहावी, याबाबतचा इ.ि. 1500 िालातील एक क्रकस्त्िा शेवटी िांगतो. ही घटना
स्त्स्त्वत्झिालंड मधील आहे. त्या काळी सिझेरिअन शस्त्रक्रिया स्त्जवंत स्त्रीवि किण्याि कायद्याने बंदी होती. गिोदि
स्त्रीचाअकस्त्मातइतिकाहीकािणानेअपघातीमृत्यू ओढवला,तिबाळालावाचववण्यािाठी मयतस्त्रीचेपोट कापून
बाळ बाहेि काढलेजाई. जेकॉबन्यूफिनावाच्या इिमानेआपल्यापत्नीचेसिझेरिअनऑपिेशनकिण्याचीपिवानगी
स्त्थातनक प्रशािनाकडे मार्गतली. िदि स्त्री िहा हदवि प्रिूतीच्या कळा देत होती आणण तेिा परिचारिकांनी ततची
प्रिूती किण्याचा अयशस्त्वी प्रयत्न के ला होता. िहा हदवि वाट पाहूनही प्रिूती होईना, म्हणून अखेि सिझेरिअन
ऑपिेशनची पिवानगी प्रचंड वादावादी नंति देण्यात आली.ऑपिेशननंति बाळबाळंतीण िुखरूपअिल्याची दुमीळ
घटनाघडली.त्या स्त्रीनेनंतिपाच मुलांनानैिर्गाकिीत्या जन्महदला.त्यातीलएक जुळे होते.सिझेरिअननेजन्माला
आलेलीमुलगीपुढे 77 वर्े जगलीआणणर्िपूिम्हातािीहोऊनमेली.तुम्हीन्यूपि इतकीवाट पाहू नका, पण थोडीतिी
वाट पहायला काय हिकत आहे?
ससझि किण्यासाठी साांगितली जाणािी ४ कािणां.
१.बाळाच्या िळ्याला नाळेचे वेढे आहेत.-
सिझि किायला हवं ‘‘बाळाच्या गळ्यात नाळेचे वेढे आहेत’’ अिं डॉक्टि अनेकदा िांगतात. आणण
सिझि किायला चटकन िाजी होतात. पण हे खिं नहहे. पोटातील बाळाला प्राणवायूचा आणण अन्नद्रहयांचा पुिवठा
नाळेवाटे होत अितो. गर्ाातील बाळाची फु फ्फु िे तयाि झालेली नितात (जन्मल्यावि बाळ पहहल्यांदा श्वाि घेते,
तेहहाच फु फ्फु िाचे काया िुरू होते). त्यामुळे नाळेचे हजाि वेढे जिी बाळाच्या मानेर्ोवती पडले, तिी नाळेतून होणािा
िक्तपुिवठा कायमअिल्यानेबाळालाकाहीहीराि होण्याचाप्रश्नच नितो. वस्त्तुत: गर्ााशयातीलपाण्याच्याडोहात
मनिोक्त क्रफित अिताना बाळाच्या मानेर्ोवती नाळेचे वेढे पडणं, ही पूणापणे नैिर्गाक क्रिया आहे. नैिर्गाक प्रिूती
होताना हे वेढे प्रिूती िमयी जवळ अिलेल्या डॉक्टि अथवा परिचारिके ला नेहमीच हदित अितात आणण बाळाला
त्यामुळे कधीही काहीही राि होत नाही.
२.िर्ााशयातील पाणी कमी झालांय. –
गर्ााशयातील पाणी कमी होतंय आणण बाळ कोिडं पडतंय हे सिझिचं दुििं कािण. हे कािण िुद्धा
पहहल्या कािणाइतकं च तकलादू आहे. गिोदिपणातील नऊ महहन्यांपैकी पहहल्या िात महहन्यात बाळाची वाढ कमी
आणण पाण्याची वाढ जास्त्त अिते. या उलट िातहया महहन्यानंति गर्ााशयात बाळ वेगाने वाढू लागतं आणण पाणी
त्याप्रमाणातकमीहोऊलागतं. याचाच िाधाअथा अिाकी,गर्ााशयातीलपाणीकमीहोण्याचीप्रक्रियाप्रिूतीच्यादोन
महहने अगोदि िुरू झालेली अिते.बिेचदा,प्रिूतीच्याकळा िुरू होण्यापूवीपाणमूठ फु टू न गर्ााशयातीलबिंच पाणी
तनघून जातं आणण त्यानंति 24 तािात नैिर्गाक कळा िुरू होतात. काही वेळा, हदवि उलटू न गेल्यावि कळा िुरू
किण्यापूवी पाणमूठ फोडणं हा पूवाापाि चालत आलेला उपाय आहे. यात अनैिर्गाक अिं काहीही नाही. बाळ कोिडं
पडेल, हे डॉक्टिांच्या अचाट कल्पनाशक्तीचे उदाहिण आहे. या हयततरिक्त त्या ववधानाला काहीही अथा नाही.
३.बाळानां पोटात शी के ली.-
प्रिूतीची प्रत्येक कळ बाळाला गर्ााशयातून खाली ढकलण्यािाठी आणण गर्ााशयाचे तोंड
उघडण्यािाठी अिते. बाळाच्या पोटावि या क्रियेने दाब पडला, की बाळाला शी होणं ही अशीच नैिर्गाक क्रिया आहे.
उलट अशीशीहोणे,हे बाळाचेगुदद्वािआणणआतडीपूणापणेववकसितआणणनॉमालअिल्याचेलिणआहे. हीववष्ठा
जंतु वविहहत अिते. त्यामुळे बाळाने अशी शी र्गळली, तिीही त्याला या शी पािून काहीही धोका नितो. बाळाच्या
जन्मानंतिलगेचच िक्शनमसशननेही शीबाहेि काढू नटाकण्याचीपूवाापािपद्धतआहे.पणबाळानंपोटातशीके ली
हे कािण िांगून हल्ली ििााि सिझि के लं जातं.
४.बाळाचे ठोके अननयसमत झाले आहेत.-
गर्ााशयाच्या प्रत्येक आकुं चनाबिोबि बाळाचा िक्तपुिवठा कमी होत अितो; बाळाचे ठोके
अतनयसमतहोतअितात.दोनकळांमधीलकाळातहािक्तपुिवठाआणणठोके पूवावतहोतात.ही क्रियाबाळाचाजन्म
होईस्त्तोविचालूअिते.कळािहनकिण्याचीबाळाचीताकदअमयााहदतअिते,हेित्यप्रिूतीप्रक्रियेिमदतकिताना
मी हजािो वेळा अनुर्वलेले आहे. दोन दोन अथवा तीन तीन हदवि घिी कळा देऊन नंति माझ्याकडे येऊन नैिर्गाक
प्रिूतीझालेल्या बाळाचीतब्येतआणणिडणं खणखणीतअिते.त्यामुळे बाळाचेठोके अतनयसमतझालेतअिंिांगणं
हेदेखील एक फिवं कािण आहे.
डॉ. अशोक माईणकि
(लेखक िािवड,ता.पुिंदि,स्त्ज.पुणेयेथेस्त्रीिोगआणणप्रिूतीशास्त्रतज्ज्ञआहेत.यािेरातकामाचात्यांना35वर्ााहून
अर्धक अनुर्व आहे.) एक ित्य जनिामांन्यापयंत पोहचववण्यािाठी..!
Post : Sachin Todkar

More Related Content

Scissor or normal delivery process by डॉ. अशोक माईणकर

  • 1. प्रसुती - ससझेरिअन योग्य की अयोग्य - नक्की वाचा सिझेरिअन’ हा शब्द आता ििााि कानावि येतो. कु णी प्रिूत झाली अिं कळलं की, लोक हमखाि पहहलाप्रश्न ववचाितात,सिझिकीनॉमाल?सिझि हेच उत्तिििााि कानावियेतं.पुढे पालूपदहीजोडलंजातंकी,आता ति कायसिझिनॉमालझालेत! पणखिंच हे सिझेरिअनकिणंम्हणजेगिोदिस्त्रीच्यापोटाविआणणगर्ााशयाविछेद घेऊन बाळ बाहेि काढण्याचीशस्त्रक्रियाइतकीििाािकिण्यािािखीगोष्ट आहेका?याशस्त्रक्रियेचा प्रचाििाधािण: 6-7 वर्ाापूवीप्रततजैववकांचा शोध लागल्यानंतिझाला.आज मार इतक्या मोठय़ा प्रमाणातआणण बेजबाबदािपणोही शस्त्रक्रियाजगर्िके लीजातआहे. खिंतिगिोदिपणआणणप्रिूती या स्त्रीच्याआयुष्यातघडणाियानैिर्गाक घटना आहेत.गिोदिपणआणण प्रिूतीहे काहीआजािनाहीत. शुिाणूआणणस्त्रीबीज यांच्यािमन्वयापािूनते अडीच-तीन क्रकलोचा पूणा वाढ झालेला हाडांमािांचा जीव तयाि होण्याची ही प्रक्रिया आणण त्या बाळाचा योनी मागाातून बाहेि पडण्याचापहहलाप्रवािया दोन्हीगोष्टीअततशयगुंतागुंतीच्या आणणक्रकचकट प्रक्रियाअिल्यातिीपिमेश्विानेत्या अततशय िहज आणण िोप्या करून ठेवल्या आहेत. त्यामुळेच, शंर्ि गिोदि स्त्स्त्रयांपैकी पंचाण्णव स्त्स्त्रयांची प्रिूती ही नैिर्गाकिीत्या, कोणत्याही अडथळ्यासशवाय आणण कोणाच्याही मदतीसशवाय होत अिते. फक्त 5 टक्के स्त्स्त्रयांची प्रिूती ही अवघड अिते; या पाचपैकी 4 टक्के स्त्स्त्रयांना प्रसशक्षित परिचारिका अथवा तज्ज्ञ डॉक्टिांच्या मदतीची गिज र्ािते. फक्त 1 टक्का स्त्स्त्रयांची प्रिूती नैिर्गाकिीत्या होणं अशक्य अितं. अशा स्त्स्त्रयांचा आणण त्यांच्या पोटातील बाळाचा जीव वाचववण्यािाठी सिझेरिअनशस्त्रक्रियेची गिजर्ािते.प्रत्यिातआज कायपरिस्त्स्त्थतीआहे?आजमोठय़ाशहिांमध्ये 50 टक्यांपेिा जास्त्त प्रिुती सिझेरिअन शस्त्रक्रियेद्वािा के ल्या जातात. तालुक्याच्या हठकाणी हे प्रमाण थोडं कमी, म्हणजे 30 ते 40 टक्के आहे. पण दोन्ही हठकाणी इतक्या झपाटय़ाने ही टक्के वािी वाढते आहे की काही वर्ाानंति नैिर्गाक प्रिूती ही वतामान परातील चाि कलमी ठळक बातमी ठिावी क्रकं वा वैद्यकीय ववद्याथींना सशकववण्यािाठी तयाि के लेला दुमीळ स्त्हहडीओ म्हणून त्याचा ववचाि हहावा. अगदी िाधीगोष्ट आहे.सिझेरिअनशस्त्रक्रियेचेबबलनैिर्गाक प्रिूतीच्या बबलापेिा क्रकमानपाच तेदहापटींनीजास्त्तअिते.आज पैिाकु णालानकोआहे?नैिर्गाक प्रिूतीिाठीडॉक्टिआणणपेशंटदोघांनावाटपहावी लागते; स्त्रीला कळा िोिाहया लागतात; डॉक्टिांना डोक्यावि बफा आणण तोंडात िाखि ठेऊन प्रिूतीच्या प्रत्येक टप्प्याचेतनिीिणकिावेलागते,तेनोंदवूनठेवावेलागते.एवढे करूनहीआई क्रकं वाबाळाच्याबाबतीतजि चुकू नकाही अपघात झालाच, ति डॉक्टिला मािहाण, हॉस्त्स्त्पटल वि दगडफे क, वतामानपरात बदनामीकािक बातमी, वर्ाानुवर्े ग्राहक कोटाातआणणफौजदािीकोटाातचालणािे खटलेहेशुक्लकाष्ठमागे लागते.याउलट सिझिकिणंअततशयिोपं. बर्धिीकिण (र्ूल) शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे, महागडय़ा पिंतु परिणामकािक प्रततजैववकांमुळे, र्ूलतज्ज्ञ डॉक्टिांच्याउपस्त्स्त्थतीमुळे,िक्तपेढय़ांच्याजाळ्यामुळे सिझेरिअनशस्त्रक्रियापूवीपेिाखूपिोपीआणणतनधोकझाली आहे. या शस्त्रक्रियेमुळे रुग्ण दगावण्याची शक्यता नगण्य, म्हणजे लाखात एक इतके कमी झाले आहे.
  • 2. त्यामुळे ना डॉक्टिांची रिस्त्क घेण्याची तयािी आहे ना, पालकांची! मार नैिर्गाक प्रिूतीचे रूपांति सिझेरिअनमध्ये किण्याचा डॉक्टिांचा तनणाय 90 टक्के वेळा चुकीच्या गृहहतकावि आधािलेला अितो. बाळाच्या आणण आईच्या स्त्जवाची र्ीती घातली, की आधीच धास्त्तावलेले नातेवाइक लगेचच ऑपिेशनलापिवानगी देतील, अशीडॉक्टिांनाखारीअिते.कळांनीअधामेलीझालेली पेशंट नातेवाइक ऐनवेळी कोठे घेऊन जाणाि?आणण अशी ऐनवेळीआलेलीपेशंट प्रिूतीिाठीघेण्याचीपद्धतआजकालशहिात काय,पण खेडय़ात िुद्धा नाही. प्रिूतीिाठी सिझेरिअनचे वाढते प्रमाण िोखण्यािाठी काय उपाय योजना किता येतील, याववर्यी आज जगर्ि ववववध पातळ्यांविचचाािुरू आहे. तथावप,नैिर्गाक प्रिूतीचेसिझिमध्ये रूपांति किण्याचातनणायहा पूणापणे िंबंर्धतस्त्रीच्याबाळंतपणातकाळजीघेणािया डॉक्टिांचाआणणऐनवेळी घेतला जाणािातनणाय अिल्याने आणणहा तनणायआई आणणबाळाचेप्राणवाचववण्यािाठीघेतलाजातअिल्यानेकोणत्याहीपातळीवियातनणायाला आहहान देणं अशक्य आहे. शािकीय आणण खाजगी रुग्णालयातील प्रत्येक सिझिचे ऑडडट किण्याचा प्रस्त्तावही मध्यंतिी ववचािाधीन होता; पण िंबंर्धत डॉक्टिांच्याच वविोधाने तो बािगळला. नैिर्गाक प्रिूतीची वाट पाहणािे, सिझेरिअनचा पयााय टाळण्याचा प्रामाणणक प्रयत्न किणािे डॉक्टिा आज खूप कमी आहेत हे वास्त्तव आहेत. वाट पाहणे,ही प्रिूतीशास्त्रतीलएक िुंदिकलाआहे.इंग्रजीतततलाMasterlyInactivity अिंनाव आहे. जरूि ती िवा काळजी घेऊन, जरूि ती िवा तनिीिणं नोंदवून आणण जरूि त्या िवा तपािण्या करून, नंति तनिगाालाआपलंकामकरू देण्यािाठीशांतपणेवाट पहायची.हीकलाआत्मिातकिणंवाटतंतततकं िोपंजिीनिलं तिी फािअवघड आणणअशक्यहीनाही. अततशयअवघडपरिस्त्स्त्थतीत,िवाअडथळ्यांविमातकरून,नैिर्गाक प्रिूती किण्यात जो आनंद आणण िमाधान डॉक्टि आणण पेशंटला समळतं ते सिझेरिअन करून समळणािा पैिा आणण िमाधाना पेिा खुप उच्च प्रतीचं अितं, हे मी गेल्या पस्त्तीि वर्ाात खूपदा अनुर्वलेलं आहे. सिझेरिअन किण्याआधी क्रकती वाट पहावी, याबाबतचा इ.ि. 1500 िालातील एक क्रकस्त्िा शेवटी िांगतो. ही घटना स्त्स्त्वत्झिालंड मधील आहे. त्या काळी सिझेरिअन शस्त्रक्रिया स्त्जवंत स्त्रीवि किण्याि कायद्याने बंदी होती. गिोदि स्त्रीचाअकस्त्मातइतिकाहीकािणानेअपघातीमृत्यू ओढवला,तिबाळालावाचववण्यािाठी मयतस्त्रीचेपोट कापून बाळ बाहेि काढलेजाई. जेकॉबन्यूफिनावाच्या इिमानेआपल्यापत्नीचेसिझेरिअनऑपिेशनकिण्याचीपिवानगी स्त्थातनक प्रशािनाकडे मार्गतली. िदि स्त्री िहा हदवि प्रिूतीच्या कळा देत होती आणण तेिा परिचारिकांनी ततची प्रिूती किण्याचा अयशस्त्वी प्रयत्न के ला होता. िहा हदवि वाट पाहूनही प्रिूती होईना, म्हणून अखेि सिझेरिअन ऑपिेशनची पिवानगी प्रचंड वादावादी नंति देण्यात आली.ऑपिेशननंति बाळबाळंतीण िुखरूपअिल्याची दुमीळ घटनाघडली.त्या स्त्रीनेनंतिपाच मुलांनानैिर्गाकिीत्या जन्महदला.त्यातीलएक जुळे होते.सिझेरिअननेजन्माला आलेलीमुलगीपुढे 77 वर्े जगलीआणणर्िपूिम्हातािीहोऊनमेली.तुम्हीन्यूपि इतकीवाट पाहू नका, पण थोडीतिी वाट पहायला काय हिकत आहे?
  • 3. ससझि किण्यासाठी साांगितली जाणािी ४ कािणां. १.बाळाच्या िळ्याला नाळेचे वेढे आहेत.- सिझि किायला हवं ‘‘बाळाच्या गळ्यात नाळेचे वेढे आहेत’’ अिं डॉक्टि अनेकदा िांगतात. आणण सिझि किायला चटकन िाजी होतात. पण हे खिं नहहे. पोटातील बाळाला प्राणवायूचा आणण अन्नद्रहयांचा पुिवठा नाळेवाटे होत अितो. गर्ाातील बाळाची फु फ्फु िे तयाि झालेली नितात (जन्मल्यावि बाळ पहहल्यांदा श्वाि घेते, तेहहाच फु फ्फु िाचे काया िुरू होते). त्यामुळे नाळेचे हजाि वेढे जिी बाळाच्या मानेर्ोवती पडले, तिी नाळेतून होणािा िक्तपुिवठा कायमअिल्यानेबाळालाकाहीहीराि होण्याचाप्रश्नच नितो. वस्त्तुत: गर्ााशयातीलपाण्याच्याडोहात मनिोक्त क्रफित अिताना बाळाच्या मानेर्ोवती नाळेचे वेढे पडणं, ही पूणापणे नैिर्गाक क्रिया आहे. नैिर्गाक प्रिूती होताना हे वेढे प्रिूती िमयी जवळ अिलेल्या डॉक्टि अथवा परिचारिके ला नेहमीच हदित अितात आणण बाळाला त्यामुळे कधीही काहीही राि होत नाही. २.िर्ााशयातील पाणी कमी झालांय. – गर्ााशयातील पाणी कमी होतंय आणण बाळ कोिडं पडतंय हे सिझिचं दुििं कािण. हे कािण िुद्धा पहहल्या कािणाइतकं च तकलादू आहे. गिोदिपणातील नऊ महहन्यांपैकी पहहल्या िात महहन्यात बाळाची वाढ कमी आणण पाण्याची वाढ जास्त्त अिते. या उलट िातहया महहन्यानंति गर्ााशयात बाळ वेगाने वाढू लागतं आणण पाणी त्याप्रमाणातकमीहोऊलागतं. याचाच िाधाअथा अिाकी,गर्ााशयातीलपाणीकमीहोण्याचीप्रक्रियाप्रिूतीच्यादोन महहने अगोदि िुरू झालेली अिते.बिेचदा,प्रिूतीच्याकळा िुरू होण्यापूवीपाणमूठ फु टू न गर्ााशयातीलबिंच पाणी तनघून जातं आणण त्यानंति 24 तािात नैिर्गाक कळा िुरू होतात. काही वेळा, हदवि उलटू न गेल्यावि कळा िुरू किण्यापूवी पाणमूठ फोडणं हा पूवाापाि चालत आलेला उपाय आहे. यात अनैिर्गाक अिं काहीही नाही. बाळ कोिडं पडेल, हे डॉक्टिांच्या अचाट कल्पनाशक्तीचे उदाहिण आहे. या हयततरिक्त त्या ववधानाला काहीही अथा नाही.
  • 4. ३.बाळानां पोटात शी के ली.- प्रिूतीची प्रत्येक कळ बाळाला गर्ााशयातून खाली ढकलण्यािाठी आणण गर्ााशयाचे तोंड उघडण्यािाठी अिते. बाळाच्या पोटावि या क्रियेने दाब पडला, की बाळाला शी होणं ही अशीच नैिर्गाक क्रिया आहे. उलट अशीशीहोणे,हे बाळाचेगुदद्वािआणणआतडीपूणापणेववकसितआणणनॉमालअिल्याचेलिणआहे. हीववष्ठा जंतु वविहहत अिते. त्यामुळे बाळाने अशी शी र्गळली, तिीही त्याला या शी पािून काहीही धोका नितो. बाळाच्या जन्मानंतिलगेचच िक्शनमसशननेही शीबाहेि काढू नटाकण्याचीपूवाापािपद्धतआहे.पणबाळानंपोटातशीके ली हे कािण िांगून हल्ली ििााि सिझि के लं जातं. ४.बाळाचे ठोके अननयसमत झाले आहेत.- गर्ााशयाच्या प्रत्येक आकुं चनाबिोबि बाळाचा िक्तपुिवठा कमी होत अितो; बाळाचे ठोके अतनयसमतहोतअितात.दोनकळांमधीलकाळातहािक्तपुिवठाआणणठोके पूवावतहोतात.ही क्रियाबाळाचाजन्म होईस्त्तोविचालूअिते.कळािहनकिण्याचीबाळाचीताकदअमयााहदतअिते,हेित्यप्रिूतीप्रक्रियेिमदतकिताना मी हजािो वेळा अनुर्वलेले आहे. दोन दोन अथवा तीन तीन हदवि घिी कळा देऊन नंति माझ्याकडे येऊन नैिर्गाक प्रिूतीझालेल्या बाळाचीतब्येतआणणिडणं खणखणीतअिते.त्यामुळे बाळाचेठोके अतनयसमतझालेतअिंिांगणं हेदेखील एक फिवं कािण आहे. डॉ. अशोक माईणकि (लेखक िािवड,ता.पुिंदि,स्त्ज.पुणेयेथेस्त्रीिोगआणणप्रिूतीशास्त्रतज्ज्ञआहेत.यािेरातकामाचात्यांना35वर्ााहून अर्धक अनुर्व आहे.) एक ित्य जनिामांन्यापयंत पोहचववण्यािाठी..! Post : Sachin Todkar