1. मागील दोन दशकाांपासून सांपूर् णविशि्ामध्ये व्यिसायाच ेस्िरूपच बदलून गेल ेआहे. ककत्येक पट ांनी
सांधी िाढल्या आहेत; पर् त्याबरोबरच आव्हानेह तततक्याच पट ांनी िाढल आहेत. शशक्षर्ापासून ते
नोकर , व्यिसायात स्पधेची तीव्रता िाढल आहे. सहजपर्े जार्िािी इतकी ह स्पधाण तीव्र झाल
आहे. स्पधेमुळे ि असर्ाऱ्या सांधी ि आव्हानाांमुळे अपेक्षेचे ओझे आपल्या सिाांिर आले आहे. तुम्ह
विद्यार्थी असा, नोकरदार िा व्यािसातयक, हे ओझे िाढतच चालले आहे. गुर्ित्ता ि आपल्या कामाचे
अपेक्षक्षत फशलत याची पातळी उांचाित चालल आहे. याचा तार् साहजजकच आपर्ा सिाांिर आहे.
याचा पररर्ाम म्हर्ून आपल जीिनपद्धती, कामाचे स्िरूप पूर्णतः पालटून गेले आहे. आपल्यासाठी
ि कुटुांबाकरता जर्ू काह िेळच नाह , असे चचत्र समोर येते. हे विशेष करून सजव्हणस इांडस्र मध्ये
जास्त जार्िते. बहुतेकाांना ददिस कसाबसा पुरतो. िेळेचा अभाि म्हर्जेच िेळ नसर्े, ह एक
सिणमान्य सबब झाल आहे.
या सि णपररजस्र्थतीच ेि विशषेतः आपल्या व्यस्तपर्ाच ेसूक्ष्म ि समीक्षात्मक विशल्ेषर् केल्यास
आपल्यासमोर बऱ्याच अांशी िेगळे चचत्र उभे राहण्याची शक्यता आहे. िेळेचा अभाि हा भ्रम का
िास्तिता आहे याचा िैयजततकर त्या तपास लािर्े गरजेचे आहे. व्यस्त असर्े ि उपयुततपर्े
(Productive) व्यस्त असर्े या शभन्न गोष्ट आहेत. बऱ्याचदा बहुताांशी लोकाांना आपला व्यस्तपर्ा
उपयुतत असल्याचा भ्रम असतो. आपल व्यस्तता आपल्याला ककांिा दुसऱ्याांना उपयुतत ि फायदेशीर
आहे हे गृदहत धरर्े चुकीचे ि बेजबाबदार ठरेल, तसेच जजतक्या िेळ आपर् व्यग्र ि व्यस्त आहोत
तततक्याच प्रमार्ात आपर् उपयुतत काम केले, हे ग्राह्य धरर्े चुकीचे होईल. तनयशमतपर्े आपल्या
कामाचा ि आपल्या कामाच्या पद्धतीच्या उपयुतततचेा विचार करर्े आिशय्क आहे. आपल्या
व्यस्ततेचे फशलत काय आहे, आपल्या कामकाजातून आपर् काम कर त असलेल्या कांपनीकरता
कोर्त्या प्रकारचे, गुर्ित्तेचे ि ककती प्रमार्ात योगदान कर त आहोत याची स्ितःला जार्ीि असािी.
अस ेकरत असताना स्ितःची प्रगती कशी होत आहे ि त्या कामातून ती आर्खी िद्ृचधगांत कशी ि
ककती होईल याचे स्ितःच एक प्रमार् ठेिािे. काम कुठल्याह प्रकारचे ि पातळीचे असले तर त्यातून
सातत्याने शशकण्यासारखे आहे ि त्यातूनच आपल खऱ्या अर्थाणने िाढ ि प्रगती होऊ शकते, अशी
धारर्ा ि विशि्ास ठेिर्े गरजेच ेआहे. आपल्या कामाच ेफशलत आपर् जयाांच्याकरता काम करतो,
तसेच आपल्या िृद्धीकरता त्याचा लाभ हे दोन्ह दृजष्टकोन समोर ठेिर्े ि त्याचा समन्िय साधर्े
महत्त्िाचे आहे. कामाच्या सुरिातीला ि नांतर तनयशमतपर्े या दोन्ह दृजष्टकोनाांतून जर उद्ददष्ट समोर
ठेिल,े तर यश ि प्रगती तनशच्चत आहे. विद्यार्थयाांनी पर् या बाबतीत विचार करण्यास सुरिात केल
पादहज ेि आिशय्क बदल केले पादहजते.
2. जागततक स्तरािर असा समज आहे, की पाशच्चमात्य देशाांतील लोकाांची कामातील उपयुततता
(Productivity) िेळेच्या प्रमार्ात पूिेकडील (विशेषतः भारत) देशापेक्षा जास्त आहे. सरसकट असा
समज करर्े चुकीचे ि बेजबाबदारपर्ाचे असले, तर काह प्रमार्ात याचा अनुभि येतो. मी IT
Industry ध्ये बरेच िष ेकाम करत असल्यान ेभारतीय, तसेच पाशच्चमात्य देशाांतील IT Industry
बऱ्याच लोकाांशी सांबांध आला. भारतीय इांजजतनअर हे ऑकफसमध्ये तुलनात्मकदृष््या अमेररकन
इांजजतनअरपेक्षा खूप जास्त िेळ घालितात. तर ह भारतीयाांचा उपयुतत िेळ हा िेळेच्या प्रमार्ात
आढळत नाह .
कदाचचत, हा पररर्ाम आपल्या जडर्घडर्ाशी तनगडडत असािा. अनेक कच्च्या दुव्याांमधील
तनयोजनाचा अभाि हा नतकीच एक आहे. तनयोजनाचा अभाि आणर् शशस्तीतील कमतरता यामुळे
िेळ िाया जाण्याचे प्रमार् खूप आहे. यामुळे कामात ददरांगाई होते. चुकीचे काम होर्े, तेच काम पुन्हा
कराियास लागर्े ि सांलजननत कामािर त्याचा पररर्ाम होऊन िेळेचा अपव्यय होर्े साहजजकच आहे.
याच्यात भर म्हर्ून आपल्या जडर्घडर्ीतील काह सियी जया शभनल्या गेल्या आहेत त्याचा
पररर्ाम आपल्या उपयुतततेिर होतो. पुढ ल काह सियी जास्त करून भारतातील नोकरदार िगाणत
आढळतात ःः
- कामकाजाच्या िेळेपेक्षाह जास्त िेळ कायाणलयात सियीने राहर्े.
- जास्त ददलेल्या कामास नाह म्हर्ता न येर्े. हाती असलेल्या कामाचे स्िरूप ि एकूर् कामाचा
बोजा याचा विचार न करता काम घेर्े.
- आपले िररष्ठ गेल्यानांतरच कायाणलय सोडर्े.
या िर ल तनर क्षर्ाांचा योनय अर्थण काढर्े महत्त्िाचे आहे. जास्त िेळ र्थाांबून काम करर्े आपल्या
भवितव्याच ेतनशच्चतच असू शकेल; परांत ुहे जास्तीच ेर्थाांबर्े आपल्या ददिसभराच्या िेळेच्या
अपव्ययाचा पररर्ाम असेल तर ते नतकीच कुर्ाच्याच फायद्याचे नाह . तसेच पुढाकार घेऊन
जास्तीचे काम घेर्े हे जबाबदार चे ि प्रगतीचे लक्षर् आहे; पर् हे जर विचार केल्याविना होत असेल
आणर् त्याचा पररर्ाम निीन घेतलेल्या ि तसेच आधीच्या कामाांिरह होत असेल तर हे
बेजबाबदारपर्ाचे प्रतीक ठरेल.
3. या सगळ्याचा पररर्ाम आपल्या उपयुतततेिर (Productivity) होतो. आपर् व्यस्त जास्त िेळ
असतो; पर् त्याची उपयुततता मात्र कमी असते. गांमत म्हर्जे बऱ्याचदा आणर् बऱ्याच जर्ाांना
आपर् उपयुतत िेळ (Productive) घालित असल्याचा भ्रम असतो. याचा पररर्ाम म्हर्जे
कायाणलयीन/ व्यािसातयक ि िैयजततक जीिनातील असांतुलनात घडतो. साहजजकच आपल प्रगती
खुांटते, असमाधान िाढते ि आनांदाचा ऱ्हास होतो. खरे तर हा सहज आणर् सुलभपर्े हाताळण्याचा
विषय आहे. आपले कामकाजातील ि िैयजततक जीिनातील ध्येय/ उद्ददष्ट तनशच्चत करर्े आिशय्क
आहे. ते साधण्याकरता त्याची छोट महत्त्िाच्या टप्प्याांमध्ये विभागर्ी करर्े गरजेचे आहे. ह प्रकिया
आपर् आपल्या कायाणलयातील नेहमीच्या कामामध्ये ि तसेच िैयजततक आयुष्यामधील आपल्या
योजनेमध्येह िापरािी. कुठल्याह योजनेमध्ये उद्ददष्ट अर्थिा टप्पा ि ते ते साधण्यास लागर्ारा िेळ
याचा अांदाज बाांधला जातो. असे करण्याने आपल्या कामास ददशा शमळून िेळेचा अपव्यय कमी होतो
ि उपयुततता (Productivity) िाढते.
या योजनेने ि शशस्तीने काम केल्यास आपल्या कामातील त्रुट तसेच कामातील अनेक अडचर्ी दूर
होतील. िेळेचे तनयोजन होऊन जास्तीचा िेळ उपलब्ध होईल, जो आपर् स्ितःच्या प्रगतीकरता ि
आपल्या कुटुांबीयाांकरता देऊ शकाल.
तनयोजनबद्ध राहा. महत्त्िाच्या टप्प्याांिर लक्ष ठेिा. िारांिार आपल्या उपयुतततेचा (Productivity)
आढािा घ्या. व्यस्तता ि उपयुततता याांतील गफलत टाळा. व्यस्ततेतून उपयुतततेकडे िळा आणर्
आपल सिाांगीर् प्रगती अनुभिा. यशस्िी व्हा!