ݺߣ

ݺߣShare a Scribd company logo
तक्रारीचा सूर असणाऱ्या काही व्यक्ती आपल्याला नक्कीच आढळतात. आपण काम करतो त्या 
ठिकाणी व तसेच दैनंठदन जीवनात अशा व्यक्तींच्या संपकाात आपण येतो. अशा व्यक्तींमध्ये सवयीने 
हा तक्रारीचा सूर पुरेपूर भरलेला असतो. प्रसंग व घटना कुिलीही असो, त्यांना तक्रारीकररता काहीना 
काही कारण सापडतेच. 
सातत्याने तक्रार करण्याचे व्यसन असणाऱ्या व्यक्ती खूप प्रमाणात नसतील; पण तक्रार ही सवय 
असणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. ववशेषतः कायाालयीन वातावरणात हे जास्त आढळून येते. गंमत 
म्हणजे अशा व्यक्तींना त्यांच्या या स्वभावाची जाणीवही नसते. ही सवय आयुष्याला व ववशेषतः 
कररअरला ककती घातक आहे याचा अंदाज त्यांना नाही. कळत वा बहुधा नकळत त्यांच्या कृतीचे 
समर्ान करण्यात या व्यक्ती बराच वेळ खचा करतात. या त्यांच्या वृत्तीने आजूबाजूचे वातावरणही 
गढूळ व दूवषत होते. 
आपल्या सवयीचे वा स्वभावाच ेज्ञान असणे ककती आवशय्क आहे, हे सांगण्याची खरे तर गरजच 
नाही. आपल्याला तक्रारीचे व्यसन आहे वा सवय आहे वा बबनतक्रार काम करण्याचा स्वभाव आहे? 
याची जाणीव व आत्मननरीक्षण आपल्याला योग्य ते बदल घडववण्यात मदत करतील. कायमस्वरूपी 
ननरीक्षण आपल्याला कररअर व आयुष्यामध्ये योग्य मागाान ेप्रगनतपर्ावर नेण्यात ननशच्चतच मदत 
करतील. 
आपल्याला सगळयांनाच माठहती आहे की, तक्रार करणारे कुणालाच आवडत नाहीत. तक्रार ककतीही 
वाजवी असली तरीही तक्रारीचा सूर व वारंवार तक्रार करण्याची सवय ही काही रुचत नाही. ववशेष 
करून तुमच्या वररष्िांसमोर तर नक्कीच नाही. 
मग तक्रार करणे वाईट आहे का? समस्या ही तक्रारीत नसून मांडणीत वा पद्धतीत आहे. हीच तक्रार 
सकारात्मक उपायात मांडता येते. सकारात्मक उपायामध्ये अपेक्षक्षत कृती घडवून आणण्याची क्षमता 
असते. सकारात्मक उपायांबरोबर तक्रार ननवारणाकररता घेतलेला पुढाकार हा सवाांत उत्तम मागा होय. 
तक्रार बहुतांशी वेळा समोरील व्यक्तीस बचावात्मक धोरण अवलंबबण्यास भाग पाडते. तक्रार वा दोष 
देणे बऱ्याचदा दुसऱ्याचा अहंकार दुखावते. तक्रार करणाऱ्याच्या हेतूमध्ये खोट जाणववण्याची शक्यता 
खूप असते. वारंवार तक्रार आपल्याला हवे ते पररणाम देण्याची शक्यता कमी करतात. अशा
व्यक्तींचा सहवास आवडेनासा असतो व तसेच त्यांचे ववचार गांभीयााने घेतले जात नाहीत. अशा 
व्यक्तींना नवीन वा चांगल्या कामांमध्ये सहभागी करून घेतले जात नाही. 
याच्या उलट, सकारात्मक उपाय सुचववणाऱ्यांचे नेहमी स्वागत केले जाते. त्यांचे ववचार हे नेहमी 
ऐकले तर जातातच; पण बरेचदा त्यावर अंमलबजावणीपण होते. असा स्वभाव सकारात्मक व खऱ्या 
मदतीचा समजला जातो. 
आपल्या संपकाात येणारे सहकारी जयांना तक्रारींचे व्यसन आहे, त्यांच्या स्वभावात बदल 
घडववण्याकररता आपणही नक्कीच मदत करू शकतो. 
- त्यांच्या तक्रारींकडे पूणापणे दुलाक्ष करणे वा त्याला सतत दुजोरा देणे, या दोन्ही गोष्टी ही सवय 
वद्ृचधगंत करतात; हे करणे टाळाव.े 
- बहुतांशी लोकांमध्ये तक्रारीचा सूर हा त्यांच्यात असलेल्या आत्मसन्मानाच्या अभावामुळे व तसेच 
नकारात्मक भावनांमुळे आलेला असतो. याची जाणीव असावी. 
- अशा व्यक्तींना जयाववषयी तक्रार असेल त्यातील चांगल्या गोष्टी पाहण्यामध्ये व त्यातील उपाय 
शोधण्यामध्ये प्रोत्साहन द्यावे. 
- त्या व्यक्तीमधील गुण त्यांच्या ननदशानास आणून व तसेच त्या गुणांचे मनापासून कौतुक करावे. 
असे करण्याने त्यांचा आत्मसन्मान वाढेल व पयाायाने सकारात्मक भावनाही वाढेल. 
- स्वतःच ेआत्मननरीक्षण करण्यास शशकण ेआवशय्क आहे. तक्रार करण्याच ेव दोष देण्याच ेव्यसन 
आपल्यात आढळून आल्यास प्रत्येक तक्रारीच्या आधी स्वतःस खालील प्रशन् ववचारण्याची सवय 
लावून घ्यावी ःः 
- मी कुिल्याववषयी व कशाववषयी तक्रार करत आहे वा दोष देत आहे? 
- तक्रारीचे वा दोषाचे मूळ कारण काय आहे? 
- तक्रारीचे ननवारण करण्याकररता मी काही पावले उचलू शकतो का? अर्वा ही तक्रार दुलाक्ष 
करण्यासारखी आहे का? 
ही सहज व सोपी प्रकक्रया आपल्यास सकारात्मक दृष्ष्टकोन देईल व योग्य ती ठदशा दाखवेल. 
अपेक्षक्षत बदल घडवून आणण्याकररता जो सवाांना लाभदायक असेल, केलेले योगदान हा सवाांत उत्तम 
उपाय. सवोत्तम कररअर घडववण्याकररता या मागााचा अवलंब करा. यशस्वी व्हा!

More Related Content

तक्रार ही आपली ओळख

  • 1. तक्रारीचा सूर असणाऱ्या काही व्यक्ती आपल्याला नक्कीच आढळतात. आपण काम करतो त्या ठिकाणी व तसेच दैनंठदन जीवनात अशा व्यक्तींच्या संपकाात आपण येतो. अशा व्यक्तींमध्ये सवयीने हा तक्रारीचा सूर पुरेपूर भरलेला असतो. प्रसंग व घटना कुिलीही असो, त्यांना तक्रारीकररता काहीना काही कारण सापडतेच. सातत्याने तक्रार करण्याचे व्यसन असणाऱ्या व्यक्ती खूप प्रमाणात नसतील; पण तक्रार ही सवय असणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. ववशेषतः कायाालयीन वातावरणात हे जास्त आढळून येते. गंमत म्हणजे अशा व्यक्तींना त्यांच्या या स्वभावाची जाणीवही नसते. ही सवय आयुष्याला व ववशेषतः कररअरला ककती घातक आहे याचा अंदाज त्यांना नाही. कळत वा बहुधा नकळत त्यांच्या कृतीचे समर्ान करण्यात या व्यक्ती बराच वेळ खचा करतात. या त्यांच्या वृत्तीने आजूबाजूचे वातावरणही गढूळ व दूवषत होते. आपल्या सवयीचे वा स्वभावाच ेज्ञान असणे ककती आवशय्क आहे, हे सांगण्याची खरे तर गरजच नाही. आपल्याला तक्रारीचे व्यसन आहे वा सवय आहे वा बबनतक्रार काम करण्याचा स्वभाव आहे? याची जाणीव व आत्मननरीक्षण आपल्याला योग्य ते बदल घडववण्यात मदत करतील. कायमस्वरूपी ननरीक्षण आपल्याला कररअर व आयुष्यामध्ये योग्य मागाान ेप्रगनतपर्ावर नेण्यात ननशच्चतच मदत करतील. आपल्याला सगळयांनाच माठहती आहे की, तक्रार करणारे कुणालाच आवडत नाहीत. तक्रार ककतीही वाजवी असली तरीही तक्रारीचा सूर व वारंवार तक्रार करण्याची सवय ही काही रुचत नाही. ववशेष करून तुमच्या वररष्िांसमोर तर नक्कीच नाही. मग तक्रार करणे वाईट आहे का? समस्या ही तक्रारीत नसून मांडणीत वा पद्धतीत आहे. हीच तक्रार सकारात्मक उपायात मांडता येते. सकारात्मक उपायामध्ये अपेक्षक्षत कृती घडवून आणण्याची क्षमता असते. सकारात्मक उपायांबरोबर तक्रार ननवारणाकररता घेतलेला पुढाकार हा सवाांत उत्तम मागा होय. तक्रार बहुतांशी वेळा समोरील व्यक्तीस बचावात्मक धोरण अवलंबबण्यास भाग पाडते. तक्रार वा दोष देणे बऱ्याचदा दुसऱ्याचा अहंकार दुखावते. तक्रार करणाऱ्याच्या हेतूमध्ये खोट जाणववण्याची शक्यता खूप असते. वारंवार तक्रार आपल्याला हवे ते पररणाम देण्याची शक्यता कमी करतात. अशा
  • 2. व्यक्तींचा सहवास आवडेनासा असतो व तसेच त्यांचे ववचार गांभीयााने घेतले जात नाहीत. अशा व्यक्तींना नवीन वा चांगल्या कामांमध्ये सहभागी करून घेतले जात नाही. याच्या उलट, सकारात्मक उपाय सुचववणाऱ्यांचे नेहमी स्वागत केले जाते. त्यांचे ववचार हे नेहमी ऐकले तर जातातच; पण बरेचदा त्यावर अंमलबजावणीपण होते. असा स्वभाव सकारात्मक व खऱ्या मदतीचा समजला जातो. आपल्या संपकाात येणारे सहकारी जयांना तक्रारींचे व्यसन आहे, त्यांच्या स्वभावात बदल घडववण्याकररता आपणही नक्कीच मदत करू शकतो. - त्यांच्या तक्रारींकडे पूणापणे दुलाक्ष करणे वा त्याला सतत दुजोरा देणे, या दोन्ही गोष्टी ही सवय वद्ृचधगंत करतात; हे करणे टाळाव.े - बहुतांशी लोकांमध्ये तक्रारीचा सूर हा त्यांच्यात असलेल्या आत्मसन्मानाच्या अभावामुळे व तसेच नकारात्मक भावनांमुळे आलेला असतो. याची जाणीव असावी. - अशा व्यक्तींना जयाववषयी तक्रार असेल त्यातील चांगल्या गोष्टी पाहण्यामध्ये व त्यातील उपाय शोधण्यामध्ये प्रोत्साहन द्यावे. - त्या व्यक्तीमधील गुण त्यांच्या ननदशानास आणून व तसेच त्या गुणांचे मनापासून कौतुक करावे. असे करण्याने त्यांचा आत्मसन्मान वाढेल व पयाायाने सकारात्मक भावनाही वाढेल. - स्वतःच ेआत्मननरीक्षण करण्यास शशकण ेआवशय्क आहे. तक्रार करण्याच ेव दोष देण्याच ेव्यसन आपल्यात आढळून आल्यास प्रत्येक तक्रारीच्या आधी स्वतःस खालील प्रशन् ववचारण्याची सवय लावून घ्यावी ःः - मी कुिल्याववषयी व कशाववषयी तक्रार करत आहे वा दोष देत आहे? - तक्रारीचे वा दोषाचे मूळ कारण काय आहे? - तक्रारीचे ननवारण करण्याकररता मी काही पावले उचलू शकतो का? अर्वा ही तक्रार दुलाक्ष करण्यासारखी आहे का? ही सहज व सोपी प्रकक्रया आपल्यास सकारात्मक दृष्ष्टकोन देईल व योग्य ती ठदशा दाखवेल. अपेक्षक्षत बदल घडवून आणण्याकररता जो सवाांना लाभदायक असेल, केलेले योगदान हा सवाांत उत्तम उपाय. सवोत्तम कररअर घडववण्याकररता या मागााचा अवलंब करा. यशस्वी व्हा!