ݺߣ

ݺߣShare a Scribd company logo
शेखर गायकवाड अप्पर जिल्हाधिकारी तथा निबंधक ,  यशदा
जागतिक अन्नधान्य प्रश्न धान्याच्या वाढत्या किंमतींमुळे यावर्षी आणखी ४ कोटी लोक भुकेच्या खाईत… जागतिक अन्न व कृषि संघटना . जगातील भुकेल्या लोकांची संख्या ९६ कोटींवर . ग्रामीण भागातील अत्यल्प गुंतवणूकीमुळे व गरिबीमुळे अन्नाचा प्रश्न हा केवळ  उत्पादनाशी  नाही तर  उपलब्धता  व धान्य  मिळण्याशी  संबंधित आहे . अशिया खंडात घरातील  महिला  व  मुली  भुकग्रस्त गटात .
टिकाऊ अन्न सुरक्षा…   जागतिक अन्न व कृषि संघटना जेव्हा सर्व लोकांना ,  सर्व वेळी प्रत्यक्षात ,  सामाजिक व आर्थिकदृष्टया अन्नधान्य उपलब्ध होईल व पुरेसे ,  सुरक्षित व पौष्टिक अन्न त्यांच्या आवडीनुसार आयुष्यभर मिळेल .
संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम  ( युएनडीपी ) स्थानिकरित्या अन्नसुरक्षा म्हणजे व्यक्तींची  /  कुटुंबाची  पुरेसे व चांगले अन्न स्वत :  उत्पादन करण्याची किंवा  खरेदी करण्याची व आयुष्याच्या सर्व टप्प्यांवर व सर्व ऋतूंमधील  क्षमता .
योजना आयोगाचे सार्वजनिक वितरण  प्रणालीचे मूल्यांकन दारिंद्र्यरेषेतील कुटुंबांपर्यंत ५८ %   धान्य पोहोचते दारिंद्र्यरेषेवरील लोकांपर्यंत २२ %   धान्य पोहोचते काळया बाजारात ३६ %   धान्य विकले जाते गरिबांपर्यंत १ रुपया अनुदान पोहोचविण्याचा खर्च रुपये ३ . ६५ /- स्वस्त धान्य दुकाने परवडत नाहीत – काळाबाजार करुन ते  व्यवसायात टिकून !!!
जगभर गरिबांसाठी असलेल्या वेगवेगळया अन्नधान्य पुरवठा योजना १ .  मेक्सिको  फूडस्टँप  =  कामाच्या मोबदल्यात ३० % २ . श्रीलंका ७ . २ कि .  तांदूळ  /  प्रतिमाह ३ . झांबिया धान्याची शाश्वतता अत्यंत कमी ४ . जमैका फूड स्टँप    गर्भवती महिला  बी . पी .  एल व मुले ५ . टयुनिशिया ब्रेड रायट्स  ( १९९३ )
अन्नधान्य महामंडळ    प्रचलित व्यवस्था शासकीय गोदाम 
तालुका गोदाम       प्रचलित व्यवस्था रास्त भाव  धान्य दुकानदार
नवीन योजना शासकीय गोदाम दुकानदार  /  शासन ग्रामसभा  /  थेट चावडीवर
योजनेची ठळक वैशिष्टये गावात  /  वाडीवर व वस्तीवर ३ ,  ६ व १२ महिन्यांचे धान्य एकदाच वाटप करण्यात येईल व ते ५० किलोच्या पोत्याच्या प्रमाणात असेल . धान्य ग्राम सभेसमोर दिले जाणार असल्याने वितरणात पारदर्शकता  . धान्य एकदाच मिळाल्यामुळे ग्राहकांची पुढील महिन्यांची चिंता संपुष्टात येईल . गरिबांच्या क्रयशक्तीत वाढ . प्रत्यक्ष राहणा - या व गरजू व्यक्तिंना धान्य वाटप . ग्राहकांचे हेलपाटे व वेळ वाचविणारी योजना
योजनेची ठळक वैशिष्टये धान्य वाटपावर प्रशासनाचे सनियंत्रण . धान्य दुकानदारांचे कमिशन अबाधित . संघटित काळ्या बाजारास आडकाठी . वाहतूकीच्या खर्चात बचत . शाश्वत योजना . धान्य वाटपावर प्रशासनाचे तर वाटलेल्या धान्यावर कुटुंबियांचे लक्ष राहील . एकूण धान्याच्या गरजेमध्ये किमान २० %  बचत अपेक्षित . धान्याची सुरक्षितता .
अंमलबजावणीचे टप्पे पुढे चालू १ )  योजनेचे माहितीपत्रक लोकांना  /  लोकप्रतिनिधींना देणे २ )  लोकांना ३ / ६ महिन्याचे धान्याचे पैसे गोळा करण्यास सांगणे ३ )  विहीत नमुन्यात गावांतील  /  वाडीवरील लाभार्थ्यांचे संमतिपत्र व रक्कम पुरवठा निरिक्षक  /  तलाठी यांनी भरुन घेणे  ( किमान ६० %  लाभार्थी आवश्यक ) ४ )  त्याच दिवशी ही रक्कम चलनाने  ( दुकानदाराच्या नावे )  कमिशन वगळून भरणे ५ )  धान्य वाटपाचा दिवस  ( पैसे भरल्यापासून  3  दिवसाच्या आत )  ठरवणे
६ )  वाटपाच्या दिवशी तालुक्यातून धान्य वाहतूक करुन नेऊन चावडीवर ठेवणे . ७ )  शासनाच्या किंवा दुकानदाराच्या वाहनाने धान्य वाहतूक करावी ,  त्यानंतर ग्रामसभेसमोर प्रत्यक्ष वाटणे .  वाटप करताना पावती देण्याचे व रेशनकार्ड वर नोंद घेण्याचे काम स्वस्त धान्य दुकानदाराने करावे . ८ )  दुकानदारास कमिशन अदा करावे व त्यानंतर योग्य त्या नोंदी तालुक्यातील धान्य  वाटप  नोंदवहीवर घेणे . अंमलबजावणीचे टप्पे ९ )  उर्वरित लाभार्थ्यांचे धान्य नियतनाबरोबर दुकानदारास देणे .
धान्याची ग्राहकांना भरावी लागणारी रक्कम अ . क्र . योजना ३ महिन्यांसाठी मिळू शकणारे जास्तीत जास्त धान्य  ( किलो ) भरावी लागणारी रक्कम  ( रुपये ) ६ महिन्यांसाठी मिळू शकणारे जास्तीत जास्त धान्य  ( किलो ) भरावी लागणारी रक्कम  ( रुपये ) गहू तांदूळ गहू तांदूळ १ . अन्नपूर्णा १५ १५ मोफत ३० ३० मोफत २ . अंत्योदय ५० ५० २५०  ` १०० १०० ५००  ` ३ . बीपीएल ५० ५० ५५०  ` १०० १०० ११००  ` ४ . एपीएल ५० ५० ८२५  ` १०० १०० १६५०  `
योजनेची प्रगती  ( मार्च २०१० अखेर ) अ . क्र . तालुक्याचे नाव घरपोच योजनेत सहभागी गाव  /  दुकानांची संख्या सहभागी कार्डधारक तीन महिन्यांसाठी वाटप केलेले धान्य  ( क्विं ) १ . नाशिक ०९ ८२० ८२० २ . इगतपूरी ३८ १०३९६ १०३९६ ३ . सिन्नर ०८ ८६१ ८६१ ४ . दिंडोरी २४ ३१७३ ३१७३ ५ . पेठ ४१ ३३९९ ३३९९ ६ . सुरगाणा ५० ४५७८ २००५ ७ . निफाड ०४ १९१० १९१० ८ . त्र्यंबकेश्वर ३६ ३७१० ३७१० ९ . नांदगाव ०३ २१४ २१४ १० . सटाणा २० २३८० २३८० ११ . चांदवड २३ २३९६ २९७० १२ . कळवण ४६ ३२७२ ३२७२ १३ . देवळा ०२ १६६ १६६ १४ . येवला ०१ ४३७ ३३९ १५ . मालेगाव ०९ १४४९ १४४९ एकूण ३१४ ३९१६१ ३७०६४
नाशिक ( ३१४ ) नंदूरबार   ( ७० ) पुणे ( १३७ ) सातारा ( ७० ) सांगली ( ५० ) सोलापूर ( ५० ) बीड ( ३ ) एकूण ६९४
प्रायोगिक तत्त्वावर भारतात पहिल्यांदाच प्रयत्न योजनेस प्रारंभ अलंगुण ,  ता .  सुरगाणा ०६ . ०६ . २००७
गोदामातून वाहतूक
गावात थप्पी
ग्रामसभेसमोर धान्याचे वाटप
प्रत्यक्ष वितरण
कार्डधारकांना पोत्यांचे वाटप
कार्डधारकांना पोत्याचे वाटप
घरापर्यंत धान्य
प्रतिक्रीया  आदर्शवत योजना …  मा .  आमदार श्री .  जे .  पी .  गावित अनेक वेळा योजना कोणासाठी आहे यापेक्षा ती कोण राबवित आहे यास अकारण महत्त्व दिले जाते … मा .  जिल्हाधिकारी श्री .  चोक्कलिंगम लाभार्थी पैशांचा सदुपयोग कायमस्वरुपी थांबवावी काळाबाजार थांबेल मनमानीला आळा बसेल जनतेवरील अन्याय दूर होईल केवढे धान्य !!! परत दुकानदारांकडे आम्हाला जायला लावू नका  !
स्थानिक व राष्ट्रीय वृत्तपत्रात  प्रसिद्धी
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार  ( २००८ )
योजनेचे फायदे एकदाच धान्य वाटप धान्याची सुरक्षितता वाटपातील पारदर्शकता सनियंत्रण शाश्वत योजना खर्चात बचत कुटुंबियांचे धान्यावर लक्ष वेळ व खर्चात बचत गरिबांना वरदान प्रत्यक्ष राहणा - यास धान्य संघटीत काळया बाजारास आडकाठी क्रयशक्तीत वाढ व कुपोषणात घट ग्राहकांना समाधान व वेळेत बचत गरजूंच्या घरात धान्य प्रशासनाचे वाटपावर लक्ष
प्रत्यक्ष देवाचीही गरिबांच्या पुढे प्रकट होण्याची एकच रीत आहे , भाकरीच्या स्वरुपात  !!!

More Related Content

घरपोच धान्य योजना

  • 1. शेखर गायकवाड अप्पर जिल्हाधिकारी तथा निबंधक , यशदा
  • 2. जागतिक अन्नधान्य प्रश्न धान्याच्या वाढत्या किंमतींमुळे यावर्षी आणखी ४ कोटी लोक भुकेच्या खाईत… जागतिक अन्न व कृषि संघटना . जगातील भुकेल्या लोकांची संख्या ९६ कोटींवर . ग्रामीण भागातील अत्यल्प गुंतवणूकीमुळे व गरिबीमुळे अन्नाचा प्रश्न हा केवळ उत्पादनाशी नाही तर उपलब्धता व धान्य मिळण्याशी संबंधित आहे . अशिया खंडात घरातील महिला व मुली भुकग्रस्त गटात .
  • 3. टिकाऊ अन्न सुरक्षा… जागतिक अन्न व कृषि संघटना जेव्हा सर्व लोकांना , सर्व वेळी प्रत्यक्षात , सामाजिक व आर्थिकदृष्टया अन्नधान्य उपलब्ध होईल व पुरेसे , सुरक्षित व पौष्टिक अन्न त्यांच्या आवडीनुसार आयुष्यभर मिळेल .
  • 4. संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम ( युएनडीपी ) स्थानिकरित्या अन्नसुरक्षा म्हणजे व्यक्तींची / कुटुंबाची पुरेसे व चांगले अन्न स्वत : उत्पादन करण्याची किंवा खरेदी करण्याची व आयुष्याच्या सर्व टप्प्यांवर व सर्व ऋतूंमधील क्षमता .
  • 5. योजना आयोगाचे सार्वजनिक वितरण प्रणालीचे मूल्यांकन दारिंद्र्यरेषेतील कुटुंबांपर्यंत ५८ % धान्य पोहोचते दारिंद्र्यरेषेवरील लोकांपर्यंत २२ % धान्य पोहोचते काळया बाजारात ३६ % धान्य विकले जाते गरिबांपर्यंत १ रुपया अनुदान पोहोचविण्याचा खर्च रुपये ३ . ६५ /- स्वस्त धान्य दुकाने परवडत नाहीत – काळाबाजार करुन ते व्यवसायात टिकून !!!
  • 6. जगभर गरिबांसाठी असलेल्या वेगवेगळया अन्नधान्य पुरवठा योजना १ . मेक्सिको फूडस्टँप = कामाच्या मोबदल्यात ३० % २ . श्रीलंका ७ . २ कि . तांदूळ / प्रतिमाह ३ . झांबिया धान्याची शाश्वतता अत्यंत कमी ४ . जमैका फूड स्टँप गर्भवती महिला बी . पी . एल व मुले ५ . टयुनिशिया ब्रेड रायट्स ( १९९३ )
  • 7. अन्नधान्य महामंडळ  प्रचलित व्यवस्था शासकीय गोदाम 
  • 8. तालुका गोदाम   प्रचलित व्यवस्था रास्त भाव धान्य दुकानदार
  • 9. नवीन योजना शासकीय गोदाम दुकानदार / शासन ग्रामसभा / थेट चावडीवर
  • 10. योजनेची ठळक वैशिष्टये गावात / वाडीवर व वस्तीवर ३ , ६ व १२ महिन्यांचे धान्य एकदाच वाटप करण्यात येईल व ते ५० किलोच्या पोत्याच्या प्रमाणात असेल . धान्य ग्राम सभेसमोर दिले जाणार असल्याने वितरणात पारदर्शकता . धान्य एकदाच मिळाल्यामुळे ग्राहकांची पुढील महिन्यांची चिंता संपुष्टात येईल . गरिबांच्या क्रयशक्तीत वाढ . प्रत्यक्ष राहणा - या व गरजू व्यक्तिंना धान्य वाटप . ग्राहकांचे हेलपाटे व वेळ वाचविणारी योजना
  • 11. योजनेची ठळक वैशिष्टये धान्य वाटपावर प्रशासनाचे सनियंत्रण . धान्य दुकानदारांचे कमिशन अबाधित . संघटित काळ्या बाजारास आडकाठी . वाहतूकीच्या खर्चात बचत . शाश्वत योजना . धान्य वाटपावर प्रशासनाचे तर वाटलेल्या धान्यावर कुटुंबियांचे लक्ष राहील . एकूण धान्याच्या गरजेमध्ये किमान २० % बचत अपेक्षित . धान्याची सुरक्षितता .
  • 12. अंमलबजावणीचे टप्पे पुढे चालू १ ) योजनेचे माहितीपत्रक लोकांना / लोकप्रतिनिधींना देणे २ ) लोकांना ३ / ६ महिन्याचे धान्याचे पैसे गोळा करण्यास सांगणे ३ ) विहीत नमुन्यात गावांतील / वाडीवरील लाभार्थ्यांचे संमतिपत्र व रक्कम पुरवठा निरिक्षक / तलाठी यांनी भरुन घेणे ( किमान ६० % लाभार्थी आवश्यक ) ४ ) त्याच दिवशी ही रक्कम चलनाने ( दुकानदाराच्या नावे ) कमिशन वगळून भरणे ५ ) धान्य वाटपाचा दिवस ( पैसे भरल्यापासून 3 दिवसाच्या आत ) ठरवणे
  • 13. ६ ) वाटपाच्या दिवशी तालुक्यातून धान्य वाहतूक करुन नेऊन चावडीवर ठेवणे . ७ ) शासनाच्या किंवा दुकानदाराच्या वाहनाने धान्य वाहतूक करावी , त्यानंतर ग्रामसभेसमोर प्रत्यक्ष वाटणे . वाटप करताना पावती देण्याचे व रेशनकार्ड वर नोंद घेण्याचे काम स्वस्त धान्य दुकानदाराने करावे . ८ ) दुकानदारास कमिशन अदा करावे व त्यानंतर योग्य त्या नोंदी तालुक्यातील धान्य वाटप नोंदवहीवर घेणे . अंमलबजावणीचे टप्पे ९ ) उर्वरित लाभार्थ्यांचे धान्य नियतनाबरोबर दुकानदारास देणे .
  • 14. धान्याची ग्राहकांना भरावी लागणारी रक्कम अ . क्र . योजना ३ महिन्यांसाठी मिळू शकणारे जास्तीत जास्त धान्य ( किलो ) भरावी लागणारी रक्कम ( रुपये ) ६ महिन्यांसाठी मिळू शकणारे जास्तीत जास्त धान्य ( किलो ) भरावी लागणारी रक्कम ( रुपये ) गहू तांदूळ गहू तांदूळ १ . अन्नपूर्णा १५ १५ मोफत ३० ३० मोफत २ . अंत्योदय ५० ५० २५० ` १०० १०० ५०० ` ३ . बीपीएल ५० ५० ५५० ` १०० १०० ११०० ` ४ . एपीएल ५० ५० ८२५ ` १०० १०० १६५० `
  • 15. योजनेची प्रगती ( मार्च २०१० अखेर ) अ . क्र . तालुक्याचे नाव घरपोच योजनेत सहभागी गाव / दुकानांची संख्या सहभागी कार्डधारक तीन महिन्यांसाठी वाटप केलेले धान्य ( क्विं ) १ . नाशिक ०९ ८२० ८२० २ . इगतपूरी ३८ १०३९६ १०३९६ ३ . सिन्नर ०८ ८६१ ८६१ ४ . दिंडोरी २४ ३१७३ ३१७३ ५ . पेठ ४१ ३३९९ ३३९९ ६ . सुरगाणा ५० ४५७८ २००५ ७ . निफाड ०४ १९१० १९१० ८ . त्र्यंबकेश्वर ३६ ३७१० ३७१० ९ . नांदगाव ०३ २१४ २१४ १० . सटाणा २० २३८० २३८० ११ . चांदवड २३ २३९६ २९७० १२ . कळवण ४६ ३२७२ ३२७२ १३ . देवळा ०२ १६६ १६६ १४ . येवला ०१ ४३७ ३३९ १५ . मालेगाव ०९ १४४९ १४४९ एकूण ३१४ ३९१६१ ३७०६४
  • 16. नाशिक ( ३१४ ) नंदूरबार ( ७० ) पुणे ( १३७ ) सातारा ( ७० ) सांगली ( ५० ) सोलापूर ( ५० ) बीड ( ३ ) एकूण ६९४
  • 17. प्रायोगिक तत्त्वावर भारतात पहिल्यांदाच प्रयत्न योजनेस प्रारंभ अलंगुण , ता . सुरगाणा ०६ . ०६ . २००७
  • 25. प्रतिक्रीया आदर्शवत योजना … मा . आमदार श्री . जे . पी . गावित अनेक वेळा योजना कोणासाठी आहे यापेक्षा ती कोण राबवित आहे यास अकारण महत्त्व दिले जाते … मा . जिल्हाधिकारी श्री . चोक्कलिंगम लाभार्थी पैशांचा सदुपयोग कायमस्वरुपी थांबवावी काळाबाजार थांबेल मनमानीला आळा बसेल जनतेवरील अन्याय दूर होईल केवढे धान्य !!! परत दुकानदारांकडे आम्हाला जायला लावू नका !
  • 26. स्थानिक व राष्ट्रीय वृत्तपत्रात प्रसिद्धी
  • 27.
  • 28.
  • 29. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार ( २००८ )
  • 30. योजनेचे फायदे एकदाच धान्य वाटप धान्याची सुरक्षितता वाटपातील पारदर्शकता सनियंत्रण शाश्वत योजना खर्चात बचत कुटुंबियांचे धान्यावर लक्ष वेळ व खर्चात बचत गरिबांना वरदान प्रत्यक्ष राहणा - यास धान्य संघटीत काळया बाजारास आडकाठी क्रयशक्तीत वाढ व कुपोषणात घट ग्राहकांना समाधान व वेळेत बचत गरजूंच्या घरात धान्य प्रशासनाचे वाटपावर लक्ष
  • 31. प्रत्यक्ष देवाचीही गरिबांच्या पुढे प्रकट होण्याची एकच रीत आहे , भाकरीच्या स्वरुपात !!!