ݺߣ

ݺߣShare a Scribd company logo
[New post] नरमाईचा सूर
1 message
Rapet Bajarachi <comment-reply@wordpress.com> Sun, 25 Jun, 2023 at 15:26
Reply to: Rapet Bajarachi
<comment+rf55whg7t3s9zdicp7s1ujz@comment.wordpress.com>
To: smv2004@gmail.com
Rapet Bajarachi
नरमाईचा सूर
Sudhir Joshi
Jun 25
एकीकडे जागतिक बाजारातील मंदीचा कल, थोडी नफावसूली तर
दुसरीकडे भारतातील उद्योगांचे आशावर्धक निकाल व भारताच्या
आर्थिक प्रगतीचे आकडे यामुळे बाजारात तेजी-मंदीवाल्यांचा
अटीतटीचा सामना सुरू होता. बुधवारी सेन्सेक्स व निफ्टीने
उच्चांक गाठला पण तो टिकू शकला नाही. गेले काही दिवस
सातत्याने वर जाणाऱ्या मिडकॅ प कं पन्यांमधे मोठी नफा वसूली
झाली. अदानी समूहातील परदेशी संस्थांच्या गुंतवणुकीबद्दलची
माहिती अमेरिकन सरकारने मागवली या एका बातमीने या
समूहातील कं पन्यांचे भाव पडले. अमेरिकन फे डच्या अध्यक्षांचे
व्याज दर पुन्हा वाढू शकण्याचे भाष्य व युरोपियन बँके ने व्याज
दरात के लेली अर्ध्या टक्क्यांची वाढ अशा अनेक कारणानी
बाजारात विक्रीचा जोर वाढला व बाजाराचे निर्देशांक खाली आले.
स्टेट बँक: भारतातील सर्वात मोठ्या बँके ने मार्च अखेरच्या आर्थिक
वर्षात ५० हजार कोटी नफ्याचा महत्वाचा टप्पा गाठला.
गुंतवणूकीवरील उत्पन्नातील वाढ व कु ठलाही अनपेक्षित तोटा वर्ग
करावा न लागल्यामुळे नफ्याने विक्रमी उच्चांक गाठला. गेली काही
वर्षे कर्ज बुडवणारे मोठे उद्योग ओळखून त्यांच्या वसूलीची पावले
उचलणे व त्यासाठी तरतूद करणे याचा फायदा आता दिसतो आहे.
बँके च्या किरकोळ कर्जांबरोबर कार्पोरेट कर्जांना देखील आता
मागणी वाढत आहे. बँके च्या कॉर्पोरेट कर्जांचा हिस्सा ३६ टक्के
आहे. डिजिटल प्रवासात बँके ने आघाडी घेतली आहे. बँके चे ‘योनो’
अॅप १४ कोटींहून जास्त वेळा डाऊनलोड झाले आहे व दररोज
अंदाजे एक कोटी वेळा ते वापरले जाते. बँके चा कासा रेशो (बचत
व चालू खात्यामधील ठेवीचे प्रमाण) चांगला (४४%) असल्यामुळे
पुढील काही महीने बँके ला कर्जावरील व्याज दर वाढीचा फायदा
मिळेल. इतके दिवस चढणारे व्याज दर आता स्थिर होत आहेत.
नजीकच्या काळात बँके ला गुंतवणूकीवरील उत्पन्न चांगले मिळेल.
सध्याच्या ५५० च्या पातळीला वर्षभराच्या गुंतवणूकीसाठी विचार
करता येईल.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स: भारत सरकारच्या संरक्षण उत्पादकांपैकी
ही सर्वात मोठी कं पनी देश-विदेशातील ग्राहकांसाठी विमाने,
हेलिकॉप्टरांचे उत्पादन, देखभाल, दुरूस्ती करते. त्याखेरीज उपग्रह
प्रक्षेपण वाहने, उच्च तांत्रिक सुटे भाग, एरोस्पेस उपकरणे, हलकी
लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स तयार करते. तसेच अपघात समयी
तपासात मदत तांत्रिक सुधारणा व प्रशिक्षण अशा सेवा प्रदान
करते. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ व संरक्षण उत्पादनावरील
वाढत्या खर्चाची ती लाभार्थी आहे. मार्च अखेरच्या वर्षात कं पनीची
उलाढाल २६,९०० कोटी झाली तर नफा ५८०० कोटी झाला.
कं पनीच्या भांडवलात भारत सरकारचा वाटा ७१ टक्के तर देशी
विदेशी गुंतवणूकदारांचा वाटा २३ टक्के आहे. सामान्य
गुंतवणूकदारांकडे के वळ फारच थोडा म्हणजे १ टक्क्यांहून कमी
वाटा आहे. कं पनीकडे मागणीचा अखंड ओघ असतो. सध्या
कं पनीकडे ८१ हजार कोटींच्या मागण्या शिल्लक आहेत.
पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्या दरम्यान कं पनीचा जीई एरोस्पेस
बरोबर झालेल्या करारामुळे कं पनीला F414 जेट इंजिन
बनविण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध होईल. बाजारात झालेल्या पडझडीची
संधी साधून सध्याच्या ३६००-३६५० च्या पातळीवर या
कं पनीमधे गुंतवणूक के ली पाहिजे. येत्या २७ जूनला कं पनी
समभागांच्या विभाजनावर निर्णय घेणार आहे. साधारणपणे
विभाजनाचा निर्णय गुंतवणूकदारांच्या फायद्याचा असतो.
स्टायलॅम इंडस्ट्रीज: स्टायलॅम या नाममुद्रेखाली उच्च दर्जाचे
लॅमिनेटेड बोर्ड बनविणारी ही आशिया खंडातील सर्वात मोठी
कं पनी आहे. घरगुती व ऑफीस सजावटीसाठी लागणाऱ्या लॅमिनेट
बोर्ड व अॅक्रिलिक बोर्डची १५०० हून अधिक डिझाईन्स व
टेक्स्चर्स ही कं पनी सादर करते. गेल्या पाच वर्षात खेळत्या
भांडवलाचे उत्कृ ष्ट नियोजन करून कं पनी दोन वर्षात कर्जमुक्त
होण्याच्या दिशेने जात आहे. मार्च अखेरच्या वर्षात कं पनीची
उलाढाल ४४ टक्क्यानी वाढून ९५२ कोटी झाली तर नफा ५५
Comment Like
टक्क्यांनी वाढून ९५ कोटी झाला. कं पनीचे भागभांडवल ८ कोटी
रुपये आहे. १५००-१६०० च्या दरम्यान कं पनी मधे दीर्घ मुदती
साठी गुंतवणूक करता येईल.
परदेशी गुंतवणुकदारांनी सावध धोरण अवलंबून नव्या गुंतवणूकीचा
हात आखडता घेतला आहे. अॅक्सेंचरचे निकाल फारसे
उत्साहवर्धक नाहीत त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कं पन्यांवर
दबाव राहील. मोसमी पावसाचे आगमन तर झाले आहे पण त्याची
प्रगती कशी होते याकडे बाजाराचे आता लक्ष राहील.
You can also reply to this email to leave a comment.
Unsubscribe to no longer receive posts from Rapet
Bajarachi.
Change your email settings at manage subscriptions.
Trouble clicking? Copy and paste this URL into your
browser:
https://rapetbajarachi.wordpress.com/2023/06/25/%e0%
a4%a8%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%
be%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a4%be-
%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%b0/
Get the Jetpack app to use Reader anywhere, anytime
Follow your favorite sites, save posts to read later, and get real-time
notifications for likes and comments.
Learn how to build your website with our video tutorials on
YouTube.
Automattic, Inc. - 60 29th St. #343, San Francisco, CA 94110

More Related Content

25-06-2023 नरमाईचा सूर.pdf

  • 1. [New post] नरमाईचा सूर 1 message Rapet Bajarachi <comment-reply@wordpress.com> Sun, 25 Jun, 2023 at 15:26 Reply to: Rapet Bajarachi <comment+rf55whg7t3s9zdicp7s1ujz@comment.wordpress.com> To: smv2004@gmail.com Rapet Bajarachi नरमाईचा सूर Sudhir Joshi Jun 25 एकीकडे जागतिक बाजारातील मंदीचा कल, थोडी नफावसूली तर दुसरीकडे भारतातील उद्योगांचे आशावर्धक निकाल व भारताच्या आर्थिक प्रगतीचे आकडे यामुळे बाजारात तेजी-मंदीवाल्यांचा अटीतटीचा सामना सुरू होता. बुधवारी सेन्सेक्स व निफ्टीने उच्चांक गाठला पण तो टिकू शकला नाही. गेले काही दिवस सातत्याने वर जाणाऱ्या मिडकॅ प कं पन्यांमधे मोठी नफा वसूली झाली. अदानी समूहातील परदेशी संस्थांच्या गुंतवणुकीबद्दलची माहिती अमेरिकन सरकारने मागवली या एका बातमीने या समूहातील कं पन्यांचे भाव पडले. अमेरिकन फे डच्या अध्यक्षांचे
  • 2. व्याज दर पुन्हा वाढू शकण्याचे भाष्य व युरोपियन बँके ने व्याज दरात के लेली अर्ध्या टक्क्यांची वाढ अशा अनेक कारणानी बाजारात विक्रीचा जोर वाढला व बाजाराचे निर्देशांक खाली आले. स्टेट बँक: भारतातील सर्वात मोठ्या बँके ने मार्च अखेरच्या आर्थिक वर्षात ५० हजार कोटी नफ्याचा महत्वाचा टप्पा गाठला. गुंतवणूकीवरील उत्पन्नातील वाढ व कु ठलाही अनपेक्षित तोटा वर्ग करावा न लागल्यामुळे नफ्याने विक्रमी उच्चांक गाठला. गेली काही वर्षे कर्ज बुडवणारे मोठे उद्योग ओळखून त्यांच्या वसूलीची पावले उचलणे व त्यासाठी तरतूद करणे याचा फायदा आता दिसतो आहे. बँके च्या किरकोळ कर्जांबरोबर कार्पोरेट कर्जांना देखील आता मागणी वाढत आहे. बँके च्या कॉर्पोरेट कर्जांचा हिस्सा ३६ टक्के आहे. डिजिटल प्रवासात बँके ने आघाडी घेतली आहे. बँके चे ‘योनो’ अॅप १४ कोटींहून जास्त वेळा डाऊनलोड झाले आहे व दररोज अंदाजे एक कोटी वेळा ते वापरले जाते. बँके चा कासा रेशो (बचत व चालू खात्यामधील ठेवीचे प्रमाण) चांगला (४४%) असल्यामुळे पुढील काही महीने बँके ला कर्जावरील व्याज दर वाढीचा फायदा मिळेल. इतके दिवस चढणारे व्याज दर आता स्थिर होत आहेत. नजीकच्या काळात बँके ला गुंतवणूकीवरील उत्पन्न चांगले मिळेल. सध्याच्या ५५० च्या पातळीला वर्षभराच्या गुंतवणूकीसाठी विचार करता येईल. हिंदुस्तान एरोनॉटिक्स: भारत सरकारच्या संरक्षण उत्पादकांपैकी ही सर्वात मोठी कं पनी देश-विदेशातील ग्राहकांसाठी विमाने, हेलिकॉप्टरांचे उत्पादन, देखभाल, दुरूस्ती करते. त्याखेरीज उपग्रह प्रक्षेपण वाहने, उच्च तांत्रिक सुटे भाग, एरोस्पेस उपकरणे, हलकी
  • 3. लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स तयार करते. तसेच अपघात समयी तपासात मदत तांत्रिक सुधारणा व प्रशिक्षण अशा सेवा प्रदान करते. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ व संरक्षण उत्पादनावरील वाढत्या खर्चाची ती लाभार्थी आहे. मार्च अखेरच्या वर्षात कं पनीची उलाढाल २६,९०० कोटी झाली तर नफा ५८०० कोटी झाला. कं पनीच्या भांडवलात भारत सरकारचा वाटा ७१ टक्के तर देशी विदेशी गुंतवणूकदारांचा वाटा २३ टक्के आहे. सामान्य गुंतवणूकदारांकडे के वळ फारच थोडा म्हणजे १ टक्क्यांहून कमी वाटा आहे. कं पनीकडे मागणीचा अखंड ओघ असतो. सध्या कं पनीकडे ८१ हजार कोटींच्या मागण्या शिल्लक आहेत. पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्या दरम्यान कं पनीचा जीई एरोस्पेस बरोबर झालेल्या करारामुळे कं पनीला F414 जेट इंजिन बनविण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध होईल. बाजारात झालेल्या पडझडीची संधी साधून सध्याच्या ३६००-३६५० च्या पातळीवर या कं पनीमधे गुंतवणूक के ली पाहिजे. येत्या २७ जूनला कं पनी समभागांच्या विभाजनावर निर्णय घेणार आहे. साधारणपणे विभाजनाचा निर्णय गुंतवणूकदारांच्या फायद्याचा असतो. स्टायलॅम इंडस्ट्रीज: स्टायलॅम या नाममुद्रेखाली उच्च दर्जाचे लॅमिनेटेड बोर्ड बनविणारी ही आशिया खंडातील सर्वात मोठी कं पनी आहे. घरगुती व ऑफीस सजावटीसाठी लागणाऱ्या लॅमिनेट बोर्ड व अॅक्रिलिक बोर्डची १५०० हून अधिक डिझाईन्स व टेक्स्चर्स ही कं पनी सादर करते. गेल्या पाच वर्षात खेळत्या भांडवलाचे उत्कृ ष्ट नियोजन करून कं पनी दोन वर्षात कर्जमुक्त होण्याच्या दिशेने जात आहे. मार्च अखेरच्या वर्षात कं पनीची उलाढाल ४४ टक्क्यानी वाढून ९५२ कोटी झाली तर नफा ५५
  • 4. Comment Like टक्क्यांनी वाढून ९५ कोटी झाला. कं पनीचे भागभांडवल ८ कोटी रुपये आहे. १५००-१६०० च्या दरम्यान कं पनी मधे दीर्घ मुदती साठी गुंतवणूक करता येईल. परदेशी गुंतवणुकदारांनी सावध धोरण अवलंबून नव्या गुंतवणूकीचा हात आखडता घेतला आहे. अॅक्सेंचरचे निकाल फारसे उत्साहवर्धक नाहीत त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कं पन्यांवर दबाव राहील. मोसमी पावसाचे आगमन तर झाले आहे पण त्याची प्रगती कशी होते याकडे बाजाराचे आता लक्ष राहील. You can also reply to this email to leave a comment. Unsubscribe to no longer receive posts from Rapet Bajarachi. Change your email settings at manage subscriptions. Trouble clicking? Copy and paste this URL into your browser: https://rapetbajarachi.wordpress.com/2023/06/25/%e0% a4%a8%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4% be%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a4%be- %e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%b0/
  • 5. Get the Jetpack app to use Reader anywhere, anytime Follow your favorite sites, save posts to read later, and get real-time notifications for likes and comments. Learn how to build your website with our video tutorials on YouTube. Automattic, Inc. - 60 29th St. #343, San Francisco, CA 94110